Dictionaries | References

आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण

   
Script: Devanagari

आरोग्य ते तरुणपण, अमृण ते धनीकपण     

मनुष्य निरोगी असेल तर तो तरुणासारखाच असतो व ज्यास दुसर्‍याचे देणें नाही त्यास धनिक म्हणावयास हरकत नाही. रोगी असल्यास तारुण्य काय कामाचे व दुसर्‍याचे देणें असल्यास धनिकपणा काय कामाचा?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP