Dictionaries | References उ उतरता Script: Devanagari See also: उतरती Meaning Related Words उतरता A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 utaratā p a of उतरणें Declivous, sloping, slanting: also declining, decaying, deteriorating lit. fig. उतरता Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 p a Declivous sloping; declining. उतरता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उतरण असलेला ; उताराचा .क्षीण होत चाललेला ; अधोगतीस गेलेला ; खालीं येणारा .अदृश्य होत असलेला ; मावळता . उतरता दिवस .क्रमानें खालीं येणारा .( गंजिफा , पत्ते इ० खेळांत ) दहिल्याचे मागें नवल्यानें , त्याच्या मागें आठ्ठ्यानें हुकूम व्हावें अशीं उतरतीं पानें . चढती , उतरती कमान - स्त्री . उत्कर्षावस्था व निकृष्टावस्था ; उत्कर्ष , अपकर्ष ; बरेवाईट दिवस .०पाया पु. अवनत स्थिति ; अवनति ; अधोगति ; हीन स्थिति .०कळा दशा पायरी - स्त्री . विपन्नावस्था ; र्हास ; खालावलेली स्थिति . उच्चावस्था प्राप्त झाली कीं त्याबरोबरच उतरती कळा लागावयाची . - विवि ८ . ९ . १६१ . उतरत्या पायरीस लागणें - र्हास होत जाणें . तो उतरत्या पायरीस लागला .०बाजु स्त्री. उतरण ; उतरत येणारी बाजू . याच्या उलट चढती बाजू .दशावतारी गंजिफांतील परशरामापासून पुढील पांच बाजू .०भांजणी स्त्री. ( गणित ) भारी परिमाणाच्या अंकास हलक्या परिमाणाचें रुप देणें ; जसें - रुपयाचे आणे करणें वगैरे .०वेळ खालीं जाणारा दिवस ; दोन प्रहर टळल्यानंतर सायंकाळपर्यंतचा काळ .खालावलेली स्थिति ; वार्धक्याचा काळ .०श्रेढी स्त्री. ( गणित ) पदांची एक मालिका ; यामध्यें संख्या क्रमाक्रमानें लहान होत जातात . उतरता मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उतरता पायाअवनत स्थितिअधोगतिहीनावस्थानिष्कृष्ट अवस्था. Related Words उतरता उतरता दिवस उतरता पाया downward sloping curve descending order of magnitude descending order slanting descending ढाळू dutch auction उतरट ढाळदार अटता काळ अटता पाया उतरवट मुंढेरी sloping मुंढारी निमुळता खालाट खालाटी खालाठी ऊड तिर्यक मुंढरी उतरती चंदेली अवरोही मूत्रवाहिनी अंकणें slant रेंवण रेवण prone चंदेरी शिंप उतरण बुडण मर्दन शिंपी चरितार्थ उंदीर उतरना खाल कंठ रुद्र હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP