Dictionaries | References उ उतरती Script: Devanagari See also: उतरता Meaning Related Words उतरती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. उतरण असलेला ; उताराचा .क्षीण होत चाललेला ; अधोगतीस गेलेला ; खालीं येणारा .अदृश्य होत असलेला ; मावळता . उतरता दिवस .क्रमानें खालीं येणारा .( गंजिफा , पत्ते इ० खेळांत ) दहिल्याचे मागें नवल्यानें , त्याच्या मागें आठ्ठ्यानें हुकूम व्हावें अशीं उतरतीं पानें . चढती , उतरती कमान - स्त्री . उत्कर्षावस्था व निकृष्टावस्था ; उत्कर्ष , अपकर्ष ; बरेवाईट दिवस .०पाया पु. अवनत स्थिति ; अवनति ; अधोगति ; हीन स्थिति .०कळा दशा पायरी - स्त्री . विपन्नावस्था ; र्हास ; खालावलेली स्थिति . उच्चावस्था प्राप्त झाली कीं त्याबरोबरच उतरती कळा लागावयाची . - विवि ८ . ९ . १६१ . उतरत्या पायरीस लागणें - र्हास होत जाणें . तो उतरत्या पायरीस लागला .०बाजु स्त्री. उतरण ; उतरत येणारी बाजू . याच्या उलट चढती बाजू .दशावतारी गंजिफांतील परशरामापासून पुढील पांच बाजू .०भांजणी स्त्री. ( गणित ) भारी परिमाणाच्या अंकास हलक्या परिमाणाचें रुप देणें ; जसें - रुपयाचे आणे करणें वगैरे .०वेळ खालीं जाणारा दिवस ; दोन प्रहर टळल्यानंतर सायंकाळपर्यंतचा काळ .खालावलेली स्थिति ; वार्धक्याचा काळ .०श्रेढी स्त्री. ( गणित ) पदांची एक मालिका ; यामध्यें संख्या क्रमाक्रमानें लहान होत जातात . उतरती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उतरता पायाअवनत स्थितिअधोगतिहीनावस्थानिष्कृष्ट अवस्था. Related Words उतरती उतरती दशा उतरती कळा उतरती पायरी उतरती कमाण उतरती कमान उतरती भांजणी उतरती वेळ उतरती वेळा उतरती श्रेढी उतरती श्रेणी चढती उतरती कमान श्रीमंतीला उतरती कळा आणि गरिबीला चढती कळा decline phase बुडता पाया decreasing extension आंत पाणी शिरणें softening price bumping उतरता दिवस पडता काळ चढती श्रेढी कडसणीस लागणें decadence घसरगुंडी हराष खालावणे उतरत्या पायरीस लागणें आटण अवकलणें झरीपट्टी पडता पाया परडें उतरणें खचता पाया खड्या खड्यांनी डोके फुटणें परडें बसणें declining balance method descending सोपणानं सोपण खालतें खेवो उताराखाली असणें उताराखाली पडणें ओढव सवर्णन अटणूक अवनती जातापाया ढळी रुणा र्हास कडसर ओसरणे ओहटणें ओहोटी अपक्षीण चोळाची जमीन dividing value अवकळा ओहटी ग्लांति घळण घसर अभिधारणा डगागणें निकर्श नेपाळ नेपाळणे पराई उतरता खालावणें उतारी अधःपतन चढती क्षिती अपक्षय डबघाई कीड माघार कडसनी कडेलोट ओसरणें जिरणी चोळ लादणी निकर्ष descent उतरना खेव कडसणी ग्लानि च्युति भांजणें निकाल घसरणें अधम पतन भांग भाजणें उतार क्षय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP