Dictionaries | References क कीड Script: Devanagari See also: कीडभांगर Meaning Related Words कीड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दांतांनी लागपी एका प्रकाराचो कीडो Ex. कीडें खातीर दांत किडतात ONTOLOGY:कीट (Insects) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঁড়া oriଦାନ୍ତପୋକ See : किडो, वाळटी कीड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Worms, insects, maggots, mites, weevils, moths, vermin gen. 2 An insect, a little worm, a weevil &c. कीड लागणें in. con. To be declining or wasting; to have the worm at the root. कीड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Insects, worms, maggots. An insect.कीड लावणें Be declining or wasting, have the worm at the root. कीड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अळी ;ना. कीटक , कृमी , लहान किडा , वाळवी , ( पोखरणारा किंवा नाश करणारा ). कीड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीचे नुकसान करणारा किडा Ex. ह्या औषधाने दातातील कीड नक्की मरेल. SYNONYM:किडा कीड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ सामान्यतः कीटक . २ लहान किडा . ( सं . कीट ; सीगन कीरी )वि. १ ( गो .) अन्यधातुमिश्र ( सोनें ). २ कीट .वि. १ खोटें ; वाईट . ' तैसें शुद्ध सत्वा आड । आहे रजतमाचें कवाड । तें भेदणेंयातें कीड । म्हणावें का । ' - ज्ञा . १७ . ३१२ . २ मळ ; गंज . ' कीड झाडावर दृष्टीं । रज देऊनि पाठीं पोटी । सुवर्ण घालितां पुटीं । झळकत उठीं निजतेंजे । ' - एभा १० . ६२ . ( कीट )०लागणें १ किड्यानें खाऊन पोकळ , खराब करणेम ( धान्य , फळ वगैरे ). २ ( ल .) उतरती कळा लागणें ; क्षय पावणें . देशांचा विचार करणारी माणसें निजपलीं नव्हतीं तोंपर्यंत देशात कोठें कीड लागली आहे हें समजणें कठिण होतें - टिव्या .०खाद वि. किडलेलें ; किड्यांनी खाल्लेलें .०मुंगी स्त्री. कृमि ; कीटक ; किडा ; वाळवी ; ( सामान्यत ; कोणताहि किडा ). ( किडा + मुंगी ) कीड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कीड लागणें१. एखादे धान्य किडीनें खाणें.(ल.) उतरती दशा येणेंर्हास पावणेंर्हास होत जाणें. ‘देशाचा विचार करणारी माणसे निपजली नव्हती तोपर्यंत देशास कोठे कीड लागली आहे, हे समजणें कठीण होते.’-टिव्या. किडा पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP