Dictionaries | References आ आळी Script: Devanagari See also: आळि , आळिव Meaning Related Words आळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Ex. माय- बापापुढें लेंकुराची आळी ॥ आणीक हे पाळी कोण लळे ॥ 2 Commonly अळी. आळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Unreasonable longings. A lane. आळी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कीड , कृमी ( धान्य , पाने यावरील किडा ). आळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गल्ली, लार्वा आळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. गल्ली , ओळ . अळी पहा . स्त्री. कीड . अळी पहा . कीं अधर्माची आळी वाढे । पीक बुडे तेणेंही । - एभा १० . ५१५ . पु. जाळ पहा . ;' आळी कवणासी करू आतां ग । ' ०अभंग . स्त्री. ०कर अळीकर पहा .हट्ट ; छंद ; रळी ; ( लहान मुलांची ) तीव्र इच्छा , हेतु , मनीषा , लाड . तें आळि करौनि मागे जेवण । - दाव २९६ . आळी घेऊन जन्मा आले । कित्येक प्राणी । - दा ९ . ८ . २२ . एके दिवशीं प्रात : काळीं । कृष्ण घेऊन बैसला आळी । - ह ६ . ६ .लडिवाळचें , हट्टाचें भाषण . आळि बोलैति धाकुटें विदावंतीसी । - शिशु ३५३ . [ का . अळु = रडणें ]०कर वि. हट्टी ; छांदिष्ट ; हेकेखोर ( लहानमूल ). आळिकर त्याचें करिसी समाधान । अभयाचें दान देवोनिया । - तुगा ५२१ . [ आळ = हट्ट ] Related Words आळी बोर आळी बोरांतील आळी larva सांडव सांडुस blind alley खोंडाळी alley आंसाडी nephantis serinopa किवि जुंवाली थिंकणे हाळोपाळ आळीपाळीनें दुवाळी माळसात कंडाळी खांडव कागाळी कृमी गळीं लागणें ढेपाळे बसव आळि आळिव कुठें लडिवाळ कसाब उंडण उंडणी ढेपाळी लडिवाळी पापडी उपनगर गल्ली कोंड वाठार वाडा कुंभार शेरी blind कृमि आळ बोर नाद रांड दु હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP