Dictionaries | References

उथळा

   
Script: Devanagari
See also:  उथळी , उथळें , उथाळा , उथाळी , उथाळें

उथळा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   uthaḷā m The socket for either end of a post. 2 A common term for the droppings from a tree after a shower.

उथळा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  खांबाच्या वरखाली बसवण्यासाठी तयार केलेला चौकोनी दगड किंवा लाकूड   Ex. उथळा निघाल्याने छप्पर खाली पडले.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)
Wordnet:

उथळा

   पुस्त्रीन .
  पु. ( कों . ) वृक्षावर पर्जन्य पडला असतां त्यावरुन जे त्या पाण्याचे थेंब खालीं पडतात ते प्रत्येक .
   खांबाच्या वरखालीं बसविण्याकरितां तयार केलेला चौकोनी लहानउंच दगड किंवा लांकूड ; खांबाचा तळखडा , बैठक . टेबलांत बसविलेल्या उभ्या फिरत्या दांड्याच्या खालच्या बाजूस टोंक असून तें उथळयांत फिरतें . - पदार्थवर्णन १ . ४३ .
   ( बांधकाम ) दगडी किंवा कांकरीटचा चाफा . [ उत्तल किंवा उत्स्थल ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP