Dictionaries | References

उभारणी

   
Script: Devanagari

उभारणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Rising, standing up &c.: bristling up under horripilation &c. Ex. कंठ दाटला दोघांचा ॥ उ0 जाहली रोमांचा ॥

उभारणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Raising. Rising.

उभारणी

 ना.  पसारा , बांधणी , मांडणी , रचना , विस्तार .

उभारणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : स्थापना

उभारणी

  स्त्री. उंसाचा रस कढवितांना त्याला येणारी उकळी . [ सं . उद + भृ ] उभारणीस येणें - तयार होण्यापर्यंत पोचणें ; सिद्धसमीपावस्थेस येणें .
  स्त्री. 
   मांडणी ; रचना ; बांधणी ; पसारा ; विस्तार . उभवणी पहा . ऐसी जाली उभारणी । आतां ऐका संव्हारणी । - दा ११ . १ . ११ . विश्वाची उभारणी व संहारणी हा क्षराक्षरविचाराचाच प्रमुख भाग आहे . - गीर १६६ .
   उभें राहण्याची क्रिया . कंठ दाटला दोघांचा । उभारणी जाहली रोमांचा । [ उभारणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP