एकसारखा ; निव्वळ ; निर्भेळ .
- तें ब्राह्मण एकसर साबडें । माणुस नेणें फुडें । - शिशु २०४ .
- होती देहबुद्धी एकसरी । - ज्ञा १० . २१ .
- स्थावरीं बहु भरु । तेवींचि नाहीं एकसरु । निर्वाहो जया । - ज्ञा १३ . ८१३ .
[ सं . एक + सृ - सर ; प्रा . एक्कसरिअ ; तुल० फा . यक + सर ]