Dictionaries | References

ओळख

   
Script: Devanagari

ओळख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 2 Recognition. 3 A token; a thing or a sign to preserve remembrance of. 4 A person named and accepted as a sort of Surety for a person borrowing money.

ओळख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Acquaintance, knowledge. Recognition. A token. A person named and accepted as a sort of surety for a person borrowing money.

ओळख     

ना.  परिचय , माहिती , ज्ञान ;
ना.  अभिज्ञान , आठवण , याद , स्मरण ;
ना.  खूण , खुणेची वस्तू , परवल , संकेत ;
ना.  जामीन , हमी देणारा ;
ना.  दाखला ;
ना.  कृतज्ञता , गुणग्राहकता , जाण .

ओळख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्याशी परिचित असण्याची अवस्था किंवा भाव   Ex. श्यामची मोठमोठ्या लोकांशी ओळख आहे.
HYPONYMY:
तोंडओळख
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिचय
Wordnet:
asmচিনা পৰিচয়
bdसिनायथि
benপরিচয়
gujપરિચય
hinपरिचय
kanಪರಿಚಯ
kasزان پہچان
malപരിചയം
mniꯁꯛꯈꯪ ꯃꯥꯏꯈꯪꯅꯕꯒꯤ꯭ꯐꯤꯕꯝ
nepपरिचय
panਜਾਣ ਪਹਿਚਾਣ
sanपरिचयः
urdواقفیت , آشنائی , پہچان , تعارف
noun  एखाद्याचे गुण व वैशिष्ट्य वा योग्यता इत्यादींची जाण असण्याची क्रिया   Ex. विविधतेत एकता ही भारताची ओळख आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
oriପରିରୟ
sanप्रज्ञानम्
urdپہچان , شناخت
noun  एखाद्या व्यक्तीला बघून ती विशिष्ट व्यक्ती आहे हे ठरवण्याची क्रिया   Ex. साक्षीदाराअभावी आरोपीची ओळख पटू शकली नाही.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmচিনাক্ত
hinपहचान
kasشِناخت , پہچان
malതിരിച്ചറിയല്
mniꯁꯛ ꯈꯪꯕ
nepपहिचान
oriଚିହ୍ନଟ
sanअभिज्ञानम्
tamசாட்சி
urdشناخت , پہچان
noun  एखाद्या व्यक्तीचे नाव, धन, गुण, कर्म इत्यादीकांशी संबंधीत असलेल्या सगळ्या किंवा काही गोष्टी दुसर्‍याला सांगणे   Ex. मी त्यांची ओळख सांगतो.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
परिचय
Wordnet:
asmপৰিচয়
benপরিচয়
gujપરિચય
hinपरिचय
kasتعارُف
kokवळख
malപ്രശംസ
mniꯁꯛꯇꯥꯛ꯭ꯋꯥꯔꯣꯜ
oriପରିଚୟ
telపరిచయము
urdتعارف , تعریف , شناسائی , واقفیت , جان پہچان
noun  एखाद्याची एखाद्यापर्यंतची असलेली ओळख   Ex. त्याची ओळख मंत्र्यांपर्यंत आहे.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
hinपहुँच
See : ओळखणे

ओळख     

 स्त्री. १ परिचय ; ज्ञान ; माहिती ( वस्तु , मनुष्य यांविषयीं ). ' ओळखी जालेंया बुधीं कांइसी .' - शिशु ७८ . २ आंठवण ; स्मरण ; याद ; अभिज्ञान . ३ खूण ( वस्तु अथवा पदार्थ ओळखण्यासाठी केलेली ); ओळखीचें साधन . ४ जामीन ( कर्जदारासाठीं घेतलेला ). ' कोणाची ओळख आण , म्हणजे उधार देतों .' ( सं . अवलक्ष् , उपलक्ष् )
०पटविणें   देणें - उधार घ्याव . याचें किंवा पैसा द्यावयाचे असतां घेणाराच्या व देणाराच्या ओळखीचा तिसरा माणुस जमीनकीदाखल पुढें उभा करणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP