Dictionaries | References

करंटा

   
Script: Devanagari
See also:  करटा

करंटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Luckless; ill-starred and wretched. Ex. जिनें नव मास वाहिलें पोटीं ॥ तीस म्हणें परम करटी ॥ 2 Freely. Poor, bare, barren, destitute of any riches or resources--a village, a country: of unfortunate or unprofitable devisings--an understanding or a mind: miserable--an expedient &c.

करंटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Luckless, poor.

करंटा     

वि.  अभागी , कमनशीबी , दुर्दैवी , दैवहीन , हतभागी ;
वि.  कंगाल , कृपण , दरिद्री .

करंटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : दुर्दैवी

करंटा     

वि.  १ दैवहीन ; दुदैवी ; कमनशिवी ; हतभागी . ' नव्हेसी वीरवृत्तिलाठा । अति करंटा नपुंसक । ' - एरुस्व ६ . ४२ . ' पालथा घट करटा जन । ' - यथा २ . ७५५ . २ कंगाल ; दरिद्री ; कृपण . ' त्या सुखास लात मारून । जात आहे करंटा ॥ ' - नव २१ . ११८ . ३ ( व्यापक ) भिकार ; ओसाड ; नापीक ; धन हीन ( गांव , देश ). ४ निष्फळ ; बेफायदेशीर ( मनांतील विचार , बेत , कल्पना , शक्कल इ० ). ५ नास्तिक ; उदासीन . ' धर्माविषयीं फार करंटा । ' - अमृतराय ५२ . ६ फसणारा ; निष्फळ होनारा ( उपाय इ० ) ( सं . करट ) करंट्या कपाळाचा , हाडाचा - वि . दुदैवी ; भाग्यहीन ; कमनशिबी . करंटापोपट - पु . बोलक्या पोपटाचे गुण ज्यांत नाहींत असा पोपट ; रानपोपट ; कुलक्षणी पोपट .
०बांगडा  पु. समुद्रांतील बांगडा नांवाच्या माशाचा एक प्रकार .

करंटा     

करंट्या कपाळाचा-हाडाचा
दैवहीन
अत्‍यंत दुदैवी, कमनशिबी
भाग्‍यहीन
फुटक्‍या नशीबाचा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP