Dictionaries | References क कुळ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कुळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. कुल पहा . ' जो यादव कुळींचा कुळदिवा । ' - ज्ञा . ८ . २७० . - पु . १ शेताचा खंडकरी ; कुळ ; तेलगंतु कुळ म्हणजे शेतकरी असाच अर्थ आहे . ' कुळाला बरोबर घेऊन आलों आहे .' - नामना १०३ . २ ( मुलकी ) सरकारसारा भरणारा ; मालगुजार . ३ ( कु .) कुलदेवता ; कुडाळदेशकर ब्राह्मणांच्या प्रत्येक गोत्राच्या घरण्याची पाटावर पुजलेली कुलदेवता . शिवाय कूळ पहा . ( सं . कुल )०दिवा दीप - वि . कुळदीपक कुळाची अनिवृद्धि करणारा .' जो यादव कुळींचा कुलदिवा । ' - ज्ञा . ८ . २७० . ' तैसा वंशी कुळदीप नसतां । ' - संवि २६ . ३० . Related Words कुळ चांगले कुळ नीच कुळ उच्च कुळ कुळ-धर्म उच्च कुल निम्नकूळ नीचकुल নীচকুল ନୀଚକୁଳ નીચયોનિ उच्चकुलम् व्हड कूळ تھوٚد قٔبیٖلہٕ உயர் குலம் ఉన్నతవంశం ઉચ્ચકુલ ଉଚ୍ଚକୁଳ ಶೇಷ್ಠ ಕುಲ ഉയര്ന്ന കുലം উচ্চ বংশ गोजौ फोलेर नीचकुलम् ਉੱਚ ਕੁੱਲ house sub-tenancy pacific series province or duite valley system river system कुंळडाळ कुळढाळ खतकुळ आप्लविणें कुळिपु घराणे राजघराणे यआं पाणी पीकर जात पुछते हैं joint tenant कुळभरण आब्रह्म उच्च वर्ग खटीत आगमु कदीम कदीमी कुळकट कुळकत कुळतारक pedigree tribe इष्टदेवता कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं अगा अगा देसाया, काष्टी नाय नेसाया घटीगोत्र अभिजात्य family प्रज कुळीत जेवल्यावर म्हणे जात कोण kingdom अतुल खूळ खडतर race अभिजात खातें कूळ अनन्य नांगर खंड आगम नागर जाति धन घर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP