Dictionaries | References

खळवटणें

   
Script: Devanagari

खळवटणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   : to gather a field, to carry or haul. जीव ख0 g. of s. To be on the point of death.

खळवटणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   Search narrowly; gather up.

खळवटणें

 उ.क्रि.  १ भोंवतालीं अनेक जागी पडलेलें एकत्र करणें ; जमा करणें ; गोळा करणें . ( विशेषत ; भांड्यांत ); ( घराच्या ) सर्व सांधीकोपर्‍यांतून खरडून काढून एकेठिकाणी आणणे . ' चोरांनी सर्व घरांतील पदार्थ खळवटून नेले .' २ एखाद्या पदार्थ्याच्या प्राप्तीसठी सर्व स्थळें शोधणें धुंडाळणें ; चाळाचाळ करणें . सर्व घर खळवटले तेव्हां आंगठीं सांपडली .' ३ वेंचणें गोळा करणें . ( फळे ). ४ शेत कापणे . ५ ( ल . राजा .) प्राण गोळा होणे . व्याकुळ होणें . ' जीव खळवटला .' ( खळे + वटणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP