Dictionaries | References

खोवणें

   
Script: Devanagari
See also:  खोसणें

खोवणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

खोवणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   thrust in, tuck in.

खोवणें

 उ.क्रि.  १ खोवणें ; जोरानें आंत घालणें ; खुपसणें ; खोंचणें . २ हलकेंच आंत शिरकविणें ; खुपसुन देणें . ३ ( ल .) वाईट गोष्ट सुचविणें . ४ पेरणें . ' जे बीज भुई खोंविले । तेंचि वरी रुख जाहिलें । ' - ज्ञा . १३ . २९६ . ५ रोवणें ; ठाम उभें राहणेम . ' मृत्य्पुढें अभिमानें तोही खोविल पाय काशाला । ' - मोकर्ण ३६ . ४९ . ६ फुकट दवडणें ; घालविणें . ' वृथाच परि खोविलें बाळपण मुलासवें खेळीं । ' - देप . ४३ . ( सं . क्षिप - क्षेपण ; प्रा . खिवण ?)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP