Dictionaries | References ख ख्याती Script: Devanagari See also: ख्याति Meaning Related Words ख्याती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun कर्दम रुशी आनी देवहुतीच्या णव चलयां मदली एक Ex. ख्यातीचें लग्न भृगु रुशी वांगडा जाल्लें ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasخیاتی marख्याति panਖਯਾਤਿ sanख्यातिः urdکھیاتی ख्याती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कीर्ती , डंका , नावलौकिक , प्रसिद्धी , विख्याती . ख्याती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : यश ख्याती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ प्रसिद्धि ; कीर्ति ; ' ह्यासें आले ख्यांती नगरी असि विभु करुनि आले ख्याति । ' - मोकृष्ण ४३ . २० . २ जगजाहीरपणा ; महशुरता ; लोकप्रसिद्धि ; डंका ; दांडोरा . ' त्रिकुटाचळी ख्याति ऊदंद जाली । ' - राक भाग १ श्लोक ४६ . ३ पराक्रम ; मर्दुमकी . ' तेव्हां ख्याति प्रत्याहारें केला .' - ज्ञा ९ . २१५ . ' ख्याति जेकी विष्णुदासी । ' तुगा ३५५ . ४ गोषाट हकीकत . ५ ( वेदांत ) प्रतीति ; कथनरुप व्यवहार . पांच ख्याती आहेत . पहिली असत ख्याती . ही शुन्यवादी यांची . जसें - असत . ( निःस्वरुप ) सर्पाची रज्जूवर प्रतीति व कथन ; दुसरी आत्मख्याति . ही क्षणिक विज्ञानवादी यांची . जसें - क्षणिक बुद्धिरुप आत्म्याची सर्परुपानें प्रतीत व कथन ; तिसरीं अन्यथा ख्याति . ही नैयायिकांची . जसें - दुर देशांत स्थित सर्पाची दोषाच्या बलानें रज्जुदेशावर प्रतीति व कथन , अथवा रज्जुरुप ज्ञेयाचें सर्परुपानें ज्ञान ; चौथी अख्यांतिख्याति . हि सांख्य प्रभाकर मताची . जसें ' हा सर्प आहे ' येथें हा ' अंश तररज्जुच्या इंदपणाचें प्रत्यक्ष ज्ञान आहे . व सर्प हें पुर्वी पहिलेल्या सर्पाचें स्मृतिज्ञान आहे . हीं दोन ज्ञानें आहेत . त्यांच्या दोषाच्या बलानें अख्याति म्हणजे अविवेक ( भेदप्रतीचा अभाव ); होतो पांचवी अनिर्वचनीय ख्याति . ही वेदांत्यांची वेदांत व सिद्धांतांच रज्जूवर तिच्या अविद्येनें अनिर्वचनीय ( सत असताहुन विलक्षण ) सर्प व त्यांचे ज्ञान उपजतें त्यांची ख्याति म्हणजे प्रतीति व कथन होतें . ' आख्याति अन्यथाख्याती । शुन्यख्याती सतख्याती । अनिर्वचनीय जे ख्याती । तो वादु निश्चिती मी उद्धवा । ' - एभा १६ . २०७ . ( सं .) ०लावणें - पराक्रम करणें . करुन दाखविणें . ' चैद्यादिक पक्षपाती । त्यांसी रणीं लावीन ख्याती । ' - एरुस्व ५ . ४ . Related Words ख्याती ख्यातिः کھیاتی خیاتی ਖਯਾਤਿ ख्याति कलाकौशल्य ज्याचे हातीं, त्याची होई जगी ख्याती ଖ୍ୟାତି ખ્યાતિ খ্যাতি renown fame celebrity नावलौकिक प्रसिद्धी क्रिकेटपटू अवसाब जिसको न दे मौला, उसको दे सुजाउद्दौला बलशालित्व कांटाळनें समदर्शी थोरवी विद्वत्ता कीर्ती दुभणे आब महिमा पत लौकिक महत प्रकाश अन्यथा प्रतिष्ठा नांव कूट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP