Dictionaries | References

गनीम

   
Script: Devanagari

गनीम

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The enemy, the public foe.

गनीम

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The enemy; the public foe.

गनीम

 ना.  अरी , दावेदार , दुष्मन , रिपु , वैरी , शत्रू ;
 ना.  विपक्षी , विरोधी .

गनीम

   गनिमीकावा-लढाई
   १. आडमार्गांनी शत्रूला जेरीस आणणें
   वृकयुद्ध
   अगोदर शत्रूला भ्‍यालोसे दाखवून त्‍याला पाठलाग करूं द्यावयाचा व मग त्‍याला अडचणीच्या जागेत गाठून परतून त्‍यावर हल्‍ले चढवावयाचे. लपून छपून लढाई
   समोरासमोरची नव्हे. ही लढाईची पद्धत मराठ्यांची असे. ‘दक्षिणी लोक पळून जाऊन माघारी येऊन लढाई घेतात.’ -इसं. जोध. राज. ३६. ‘आम्‍ही गनिमी काव्यानें राहातो.’-भाब ५८. ‘तो गनिमी काव्यानें लढणारा मर्द गडी आहे.’-उग्र २.१. २. लपंडाव
   लटपटी
   कपटी प्रयोग. तु०-Guerriala warfare.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP