Dictionaries | References घ घासाघीस Script: Devanagari See also: घांसाघांस , घांसाघीस , घासाघास Meaning Related Words घासाघीस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Reiterated rubbing. Constant chiding and scolding. Wrangling. घासाघीस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओढाताण , कटकत , घिसघिस करणे , चकमक , जिकीर , बाचाबाची , भांडाभांडी , वादावादी . घासाघीस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी मोलभाव अथवा सौदा करण्याची क्रिया Ex. त्याने या वस्तूसाठी खूप घासाघीस केली. ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benদর দাম gujભાવતાલ hinमोलाई kasدَرٕ دَرٕ malവിലപേശല് mniꯃꯃꯜ꯭ꯍꯨꯟꯗꯣꯛ ꯍꯨꯟꯖꯤꯟ꯭ꯇꯧꯕ nepमोलाइ oriମୂଲେଇ tamவிலைமதிப்பு telబేరము urdمولائی घासाघीस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ पुन : पुन : घासणें ; यावरून . २ ( ल . ) नेहमीं खडकावणें ; खरडपट्टी काढणें ; कानउघाडाणी करणें . ३ वादविवाद ; चर्चा ; काथ्याकूट . ४ बाचाबाच ; कलागत ; कटकट . ५ खाराखीर ; जिकीर ; ओढून धरणें ; घिसघीस करणें ; ओढाताण . ६ ( स्पर्धा , मत्सर इ० कांनी होणारी ) कचाकची ; चकमक ; झगडाझगडी ; भांडाभांडी ; अतिशय बरकशी लावणें . ( क्रि० करणें ; घालणें ; मांडणें ; लावणें ). ७ सैन्यांचे किरकोळ हल्ले प्रतिहल्ले . [ घासणें द्वि . ] Related Words घासाघीस दाम-दर मोलाइ मोलाई مولائی دَرٕ دَرٕ விலைமதிப்பு బేరము দর-দাম ମୂଲେଇ വിലപേശല് ભાવતાલ ਮੁੱਲ मोलावणी घासघीस घिसघीस tatonnement haggling चावून चिकट किचमणी घसाघसी कारावणें घसेल घिसघिस खादाखाद कसाकुशा ओढून पाहाणें घासापूस चूक झाली पदरी घ्यावी, हुजत न करावी खाराखिर ओढता घेणें घांगोसणें घांघुसणें घांघोसणें घिसघिशा टाकली किंमत haggle हुज्जत संहर्षण संकटकाळीं सौद्याची भाषा बोलूं नये चावून चिकट करणें हुजत हुजती हुजुती घोटणी शतं तत्र पंचोत्तरशतम् ओढाताण दुसग दुसगाई खारखिरी खारखोर खाराखेर कावडथावड कुवाद घसघशा higgle खाराखिरी कावडतावड खटनट रसघस खटखट संहर्ष रसकस कटकट चांभार चिकट खाराखीर वाटणे घांसणें घासणें जिकीर साखर ओढणें હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP