Dictionaries | References

चांगली वाचाशक्ति, देहाच्या खोडी झांकिती

   
Script: Devanagari

चांगली वाचाशक्ति, देहाच्या खोडी झांकिती

   मनुष्‍याची वाणी जर गोड असेल तर त्‍याला अनेक वैगुण्ये झाकता येतात. तु०-वाण्येका समलंकरोति पुरुषं या संस्‍कृता धार्यते। क्षीयते खलु भूषणानि सततं वाग्‍भूषणं भूषणम्‌। Mental gifts often hide bodily defects. याचा अनुवाद. -सवि २३३६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP