Dictionaries | References च चांदणी Script: Devanagari Meaning Related Words चांदणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 whilst eating their grain. v पड, मार, हाण. 5 An inauspicious mark of the horse,--a white spot on the forehead. चां0 तरारणें g. of s. To look intent, earnest, fierce; to glare. Ex. दोन प्रहरां ह्यास खावयास न मिळालें तर कशी चां0 तरारती. Pr. चांदण्यांत निजती आणि मा- डीची हवा पाहती Used of one who, in hard poverty, looks for the enjoyments of affluence and ease. चांदणी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A star. An awning. A head ornament of women. A white spot on the horse's forehead. चांदणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तारका , तारा , नक्षत्र , चांदणी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun * अशी खूण Ex. चूकीच्या शब्दांपुढे चांदणी लाव. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmতাৰকা চিহ্ন bdहाथरखि सिन benতারা hinसितारा kanನಕ್ಷತ್ರ kasتارُک malനക്ഷത്രചിഹ്നം mniꯊꯋꯥꯟꯃꯤꯆꯥꯛꯀꯤ꯭ꯈꯨꯗꯝ oriତାରକା ଚିହ୍ନ panਸਿਤਾਰਾ urdستارہ , اسٹار noun तार्यासारखे चिन्ह Ex. त्यांच्या झेंड्यावर चांदणी ही खूण होती. ONTOLOGY:गुणधर्म (property) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ताराWordnet:asmতৰা benতারা kasتارُک , سِتارٕ malനക്ഷത്രം sanतारा adjective चंद्राचा प्रकाश असलेला Ex. चांदण्या रात्रीत फिरायला किती मजा वाटते MODIFIES NOUN:रात्र ONTOLOGY:संबंधसूचक (Relational) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:चांदWordnet:asmচন্দ্রাৱলী bdदानसोरां benচন্দ্রালোকিত gujઅજવાળિયું hinचाँदनी kanಬೆಳದಿಂಗಳು kasزوٗن , زوٗنہٕ گاش kokचान्नी malനിലാവുള്ള nepचाँदनी panਚਾਂਦਨੀ sanज्योत्स्नावत् tamநிலாவெளிச்சமான telవెన్నెల urdچاندنی رات , چاندنی See : तारा चांदणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ लहान तारा ; तारका . २ घोडा दाणा खात असतां त्याच्या पाठीवर झूल , फडकें किंवा चिरगूट वगैरे आच्छादन नसेल तर त्यांना नक्षत्रापासून होणारी बाधा किंवा विकार होतो तो . ३ छत ; चांदवा . ४ राखडीसारखा परंतु जरा लहान असा स्त्रियांचा दागिना . ५ घोडयाच्या कपाळावरील पांढरा अशुभ डाग . स्त्री. छोटा तंबू . ' भाऊसाहेब स्नानभोजनाकरितां चांदणीवर आले तर विश्वासराव तेथेंच असत .' - दूरं १७७ .०तरारणें आशाळभूतपणें पाहणें ; भीति , क्षुधा , राग इ० कारणानें कावरीबावरी मुद्रा होणें ; डोळयापुढें काजवे चमकणें . दोनप्रहारां यास खावयास न मिळालें तर कशी चांदणी तरारती . म्ह० चांदण्यांत निजती आणी माडीची हवा पहाती = कंगाल स्थितींत चैन व भोग भोगण्याची आशा करणार्या माणसास ही म्हण लावतात .०रात रात्र - स्त्री . ज्या रात्रीस चांदणें असतें अशी रात्र . चांदणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांदणी तरारणेंभीति, राग, क्षुधा वगैरेमुळे कावरीबावरी मुद्रा होणेंमनास उद्वेग वाटल्यामुळे डोळ्यांत एकप्रकारची चमक मारणें. Related Words चांदणी चांदणी भोजन चांदणी चौक चांदणी बघणें कीं कोल्हेया चांदणी। आवडी उपजे? ।। चांदणी रात्र चांदोबा चांदणी, पाटाची राणी চাঁদনী চক ଚାନ୍ଦିନୀଚୌକ ਚਾਂਦਨੀ ਚੌਂਕ ચાંદની ચોક चाँदनी चौक चांदनी चौक asterisk चंदनबिना कैशी चांदणी, मोतिबिना कैचा हार चार दिनकी चांदणी, फिर अंधेरी रात چاندنی moonlit star moony कैसरचांदणी शबिना चांदण किनारी बाजार भिवरथडी चांदिणी भिंवरथडी मदलस महताप सायवान सूक चौफुली मदलसा महताब अस्मान चांदरात्र अशुभचिन्ह चटकचांदणी तारका किम्मत शशी चांद चांदरात किंमत कोल्हे बहात्तर खोडी छत कोल्हा कौमुदी केदार अशुभ तारा नक्षत्र कान હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP