Dictionaries | References

चालवणे

   
Script: Devanagari

चालवणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  चालायला लावणे   Ex. त्याने मला दोन किलोमीटर चालवले.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
Wordnet:
asmযোৱা
bdथाबायहो
benহাঁটানো
kanನಡೆಸು
kasپَکناوُن
malചലിപ്പിക്കുക
mniꯆꯠꯍꯅꯕ
nepहिडाउँनु
panਚਲਾਉਣਾ
tamநடக்க வை
 verb  चालणे शक्य असणे   Ex. मला इतके अंतर कसे चालवेल?
 verb  एखादे कारभार चालू ठेवणे   Ex. तो मुंबईत एक दुकान चालवतो.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
bdसलाय
kasچَلاوُن , پَکناوُن
tamநடத்து
telనిర్వహించు
urdچلانا
 noun  चालवण्याची क्रिया   Ex. वाहन चालविताना खूप काळजी घ्यायची असते.
HYPONYMY:
विमानचालन
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
चालन
Wordnet:
asmচালন
bdसालानाय
benচালানো
gujચલાવવું
hinचालन
kanನಡೆಸುವುದು
kokचालन
nepचलाइ
oriଚାଳନା
panਚਲਾਉਣਾ
sanचालनम्
tamஓட்டுதல்
telనడుపుట
urdچلانا , ہانکنا
 verb  एखाद्या परिस्थितीत निर्वाह किंवा गुजराण करणे   Ex. ह्या महागाईत इतक्या कमी पैशात घर कसे चालेल?
HYPERNYMY:
निभवून घेणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालविणे
Wordnet:
malസമ്മതിക്കാവുന്ന
 verb  एखाद्याचे आचरण, वागणे, व्यवहार इत्यादी लक्षात घेता तसेच तिचे सर्व वागणे चालवून घेऊन तिला आपल्यासोबत निर्वाह करण्यायोग्य बनवणे   Ex. सून कशीही असली तरी आम्ही चालवून घेऊ.
HYPERNYMY:
प्रशिक्षित करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  शरीराच्या एखाद्या अवयवास एखादे कार्य करावयास लावणे किंवा ते करण्यास प्रवृत्त करणे   Ex. लवकर लवकर हात चालव नाहीतर आज हे काम पूर्ण होणार नाही.
ONTOLOGY:
गतिसूचक (Motion)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालविणे
 verb  कुशलता, योग्यता तसेच तत्परतेने एखादे काम करणे   Ex. मोदीजी देशाचे प्रशासन चांगल्याप्रकारे चालवत आहेत.
HYPERNYMY:
काम करणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालविणे
Wordnet:
malനടക്കുന്നു
 verb  एखाद्याचे देणे देण्यासाठी खोटी नाणी, रूपये इत्यादी फसवून त्यास देणे   Ex. नोकराने फाटकी नोटदेखील बाजारात चालवली.
HYPERNYMY:
फसवणे
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालविणे
 noun  शरीराच्या एखाद्या अवयवाचा उग्रतेने वापर करणे   Ex. ती हात आणि तोंड दोन्ही खूप चालवते.
HYPERNYMY:
सक्रिय करणे
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
चालविणे
   See : भागवणे, लावणे, उडवणे, चालविणे, चालविणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP