Dictionaries | References

जन त्रिविध आहे

   
Script: Devanagari

जन त्रिविध आहे

   लोक अनेक प्रकारच्या स्‍वभावांचे असतात. काही लोक असे बोलतात तर काही तसे बोलतात. तेव्हां आपल्‍याला बरे दिसेल ते करावे. पुढे पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP