Dictionaries | References ज जोगी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जोगी हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : आत्मज्ञानी, योगी, आत्मज्ञानी, योगी Rate this meaning Thank you! 👍 जोगी A dictionary, Marathi and English | Marathi English | | 2 A kind of snake. It is venomous, and is covered with dull blotches or discolorations. 3 f or जोगी असावरी The name of a रागिणी. See राग. Rate this meaning Thank you! 👍 जोगी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An ascetic. A kind of snake. Rate this meaning Thank you! 👍 जोगी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. गोसावी , चतुर्थाश्रमी , जती , तपस्बी , परिव्राजक , फकीर , बैरागी , मुनी , यती , वीतरागी , संत , संन्यासी , साधु . Rate this meaning Thank you! 👍 जोगी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : संन्यासी Rate this meaning Thank you! 👍 जोगी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. १ गोसावी ; बैरागी ; संन्यासी . जग जोगी जग जोगी । जागेजागे बोलती । बैरागी ; संन्यासी . जग जोगी जग जोगी । जागेजागे बोलती । - तुगा ३२६ . २ एक प्रकारचा साप , याच्या अंगावर मळकट पट्टे असून हा फार विषारी असतो . ३ ( कु . ) दुध्या भोपळा . [ सं . योगी ; प्रा . जोगी ] म्ह० १ जोग्यानें जोडलें आणि कुतर्यानें खाल्लें . २ नवा जोगी आणि गांडभर जटा = थोडें काम करून फार गर्विष्ठ बनणारा . जोगिडा - पु . खसखशीचा रोगट व पिवळा दिसणारा रोपटा . - कृषि ३०४ . पु. आपल्याकडील गोंधळ्याप्रमाणें दिल्लीकडे असणारे शाहीरी स्वरुप पेशाचे लोक . - महाविस्ता मार्च ४२ . स्त्री. एक रागिणी ; असावरीची एक जात . Rate this meaning Thank you! 👍 जोगी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | नवा जोगी आणि गांडभर (मांडभर) जटा जटा वाढण्यास फार काळ जावा लागतो. यावरून लहानशाच कार्याने गर्विष्ठ होऊन वागणार्या इसमाबद्दल वापरतात. तु०-कालचा जोगी आणि मांडभर जटा. Rate this meaning Thank you! 👍 जोगी नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : त्यागी Related Words जोगी अडेचो जोगी कट्टेच्यो मुद्रा जैसा जुग, वैसा जोगी नवा जोगी, गांडपावेतों जटा नवा जोगी, गांडभर जटा नवा जोगी, मांडभर जटा हाती गुढरीला नीकाः जोगी मुंडिला नीकाः जुगोटा जोगी घरके जोगी जोगडा, बाहेरके जोगी सिद्ध disenchanted वैद्य रोगी, भुरटा जोगी कालचा जोगी व मांडभर जटा उन्हाळा जोगी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगीनिरोगी हिंवाळा भोगी, पावसाळा रोगी, उन्हाळा जोगी सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला भैरवजोगी जोगेटा काखेस भोपळा, नी देश मोकळा जोगडा जोगीण मेंडजोगी शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी जोगम्मा जोग्याचें करडूं लाडकें फावडी नादिया बावाजी कंथा श्रीमान् खंग श्रीयुत बावा बावन वीर धुळ साप लठ्ठ आळ जोग कुमार ३६ बुद्धि હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP