Dictionaries | References

डोळ

   
Script: Devanagari

डोळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v पड, ये. 4 f A large fishing net, a seine.

डोळ

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  pulse roughly ground.
  f  A seine or large fishing-net.
   evil surmising.

डोळ

  पु. ठरफल असलेली डाळ ; अर्धवट भरडलेली . सडलेली डाळ ; भरडा ; चोख डाळीमध्यें कचित सालासकट राहिलेल्या डाळिंब्या .
  न. ( मनांतील डोळ ) संशय ; वहीस . किंतु . ( क्रि० पडणें ; येणें ) [ डोळा . देप्रा . डोल = डोळा , जंतु फल ]
  स्त्री. मासे धरण्याचे मोठे जाळे . हे समुद्रांत पुरलेल्या मेढ्यांना लावितात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP