Dictionaries | References

चोख

   
Script: Devanagari
See also:  चोखी

चोख     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Real, pure, genuine, unalloy- ed; clean, clear, fine, excellent. Rather a low word; but used by all, and applied to every created thing of which it is designed to speak in praise.
cōkha m Arabian Costus, Costus Arabicus.

चोख     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Genuine, pure; clean, clear.

चोख     

वि.  अस्सल , चांगला , निर्भेळ , शुद्ध ( जिन्नस , पदार्थ );
वि.  निर्मळ , निष्कलंक , प्रामाणिक , शुद्ध , स्वच्छ ( वर्तन );
वि.  उघड , खणखणीत , निःसंदिग्ध , स्वच्छ , स्पष्ट ( भाषण , उत्तर ).

चोख     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : खरा, प्रामाणिक

चोख     

वि.  १ शुध्द ; निर्मळ ; निष्कलंक ; चांगलें ; अस्सल ; स्वच्छ ; निर्भेळ . तें निजज्ञानही चोख । जाणता मीचि । - ज्ञा . ५ . ४३६ . ग्रंथारंभ पडला चोख । मुक्त मुमुक्षु इतर लोक । - एभा १११०४ . २ उत्तम ; उत्कृष्ट ; थोर ; श्रेष्ठ . अर्जुनाच भाग्य चोख । - मुवन ९ . ७८ . ३ प्रामाणिक . [ सं . चोक्ष = स्वच्छ , शुध्द , आनंददायक ; प्रा . चोक्ख ; तुल० हिं . चोखा ; गु . चोख , चोख्खुं ; का . चोक्क ] सामाशब्द - चोखट - वि . चांगला ; उत्तम ; शुध्द ; सुंदर ; चखोट . ऐसा महिमा धनवट । गंगा तैसी चोखट । - ज्ञा २ . २१३ . बहुतां जन्मांचा शेवट । नरदेह सांपडे अवचट । येथें वर्तावें चोखट । नीतिन्यायें । - दा ११ . ३ . १ . [ चोख ; का . चोक्कट ] म्ह० - ( व . ) चोखट चिरा दातीं कुरा = जी वरून झकपक करतें , परंतु जिचे दांत स्वच्छ नसतात , पिवळे असतात अशा स्त्रीस उद्देशून ही म्हण योजतात . चोखटा , चोखटी , चोखटें , चोखडा , चोखडी , चोखडें - वि . ( काव्य . ) चांगला ; शुध्द ; दृढ ; निष्काम ; निर्मळ ; चखोट . चंद्र चकोरा चोखटीं । वोळे अमृतधारीं आतुटी । - ऋ ५२ . तैसें श्रध्देचें दळवाडें । आंगें कीर चोखडें । परी प्राणियांच्या पडे । विभागीं जै । - ज्ञा १७ . ५५ . ऐसे निरवधि चोखडे । स्वामिभक्त । - ज्ञा १ . ११२ . [ चोखट ] चोखटाई - स्त्री . चांगुलपणा ; शुध्दता ; चोखटपणा ; कुशलता ; उत्कृष्टता ; सच्चेपणा ; प्रामाणिकपणा . [ चोखट ; तुल० हिं . चोखाई ; गु . चोख्खाई ] चोखटाईची भाजी - स्त्री . निर्लेप भाजी ; उष्टी , खरकटी न झालेली भाजी ; याच्यां उलट खरकटी . खरकटा पहा . चोखटीव - स्त्री . चांगुलपणा ; शुध्दपणा ; निर्मळता . चोखटिवा आपुलिया । पुढिला उगाणा घेयावया । तया दर्पणाचीचि परी धनंजया । केली आम्हां । - ज्ञा १५ . ५७९ . [ चोखट ] चोखटेल - न . करडई , तीळ , खुरासनी इ० कांचें तेल ; गोडें तेल ; याच्या उलट कडू तेल . [ चोखट ]
 न. स्त्री . शुध्दपणा ; निर्मळपणा ; पांढरेपणा ; शुभ्रपणा ; स्वच्छता . मग नचलतें कलंकेवीण । शशिबिंब जैसें परिपूर्ण । तैसें चोखी शृंगारपण । मनाचें जें । - ज्ञा १७ . २३० . [ सं . चोक्ष ; तुल० का . चोक्क ; तुल० गु . चोख = स्वच्छता ]
 पु. एक वनस्पतिविशेष .

चोख     

चोख व्यवहारी मिळवावें, तें जपून खर्चावें
सर्व व्यवहार सचोटीने व प्रामाणिकपणानें करावा व त्‍यांत जी प्राप्ति होईल तिचा योग्‍य तर्‍हेने उपयोग करावा.

Related Words

चोख   रोखठोक, भवानी चोख   माल चोख, पैसा रोख   चोख सोन्यास डाकानें बटा   देतां चोख, घेतां रोख   घरोब्‍याला घर खा, हिशेबाला चोख रहा   honest   honorable   straight   square   clear account   नमान   अप टु डेट   उघडा हिशोब   हिशेबीं द्यावें घ्यावें   बापालाहि न सोडावें   लेखानिरीक्षक   चोखलण   चोखलन   चोखळ   चोखौळ   ठाक   अपटुडेट   चोखनळ   चोखनेळ   चोखी   अवचित्या   बावनकशी   चोखंदळ   देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक   धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती   निखोट   उभ्या मार्गानें जाणें   उभ्या मार्गानें येणें   अवंचक   हिशेब कवडीचा, बक्षिस लाखाचें   जिचा नवरा दांसट, तिचा संसार चोखट   चोखारी   निखोड   निखोडी   निर्भेळ   चोखा   उभा मार्ग   घेता   रोखठोक   मालाचा पैसा आणि पैशाचा माल   निःसंदेह   ठणठणीत   डोळ   समर्पक   चोखलणें   चोखळणें   चोखाळणें   बजिनस   बजिन्नस   धारवाडी कांटा   सडेतोड   चोखणी   थेंब   चोखाळ   कारकुनी   खडखडीत   रोख   बंदिस्ती   बंदीस्त   थेट   धोपट   चांग   ठी   ठोक   हिशेब   हिशोब   देता   सणसणाट   clean   बंदिस्त   खुला   सुत   clear   सुर   नीच   सूत   शुद्ध   कोरडा   दाम   व्यवहार   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP