Dictionaries | References त तारांबळ Script: Devanagari See also: तारंबळ , तारामळ Meaning Related Words तारांबळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tārāmbaḷa or tārāmaḷa f Commonly तारंबळ. तारांबळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Botheration. Distress.तारांबळ उडणें To be in distress or bewilderment. तारांबळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. गडबड , गोंधळ , घाई , त्रेधा , तिरपीट , धांदल , धावपळ . तारांबळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun नेमके काय चालले आहे वा काय करावे हे न सुचणारी स्थिती Ex. प्रमुख पाहुणे वेळेआधीच पोहोचल्याने कार्यकर्त्यांची तारंबळ उडाली SYNONYM:त्रेधा धांदल गोंधळ तिरपीट तारांबळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ त्रेधा ; धांदल ; तिरपीट ; गोंधळ ; गडबड ; व्यग्रता ( लग्न , मुंज इ० कांत ताराबल आवश्यक असते . ते साधण्याकरिता मुहूर्त चुकूं नये म्हणून फार धांदल , घाई करावी लागते त्यावरुन तारांबळ पहा . ). मी आपुल्या गृहींची एक । तारंबळ होतसे । - नव २०५५ . २ अडचण ; टंचाईची स्थिति ; ओढघस्तपणा ; खाण्यापिण्याची ददात ; आबाळ . [ सं . तारा = नक्षत्र + बल = बळ ] स्त्री. मुहुर्त साधण्यासाठी उडणारी घाई , धांदल . ( विरु . ) तारंबळ ; तारंबळ पहा . ( क्रि० होणे ; उडणे ). ( कदाचित मंगलाष्टके झाल्यानंतर मुहूर्त संपतो तेव्हा तदेव लग्नं ... ताराबलं चंद्रबलं तदेव इत्यादी घाईने म्हणतात त्यावरुन ). एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही . - नि . [ तारा + बल ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP