Dictionaries | References

धांदल

   
Script: Devanagari
See also:  धांदलपट्टी , धांदलाधांदल

धांदल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : भ्रश्टाचार

धांदल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: tumult, uproar, racket, rattle, row and riot; disturbance gen. 2 Chicanery, trickery, wily practices. v कर, लाव.

धांदल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f 
धांदलपट्टी  f 
धांदलाधांदल  f  Disorder. derangement, confusion.

धांदल     

ना.  अव्यवस्था , गडबड , गोंधळ , तारांबळ , त्रेधा .

धांदल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तारांबळ

धांदल     

 स्त्री. १ ( वस्तु , व्यवहार , कामे इ० कांची ) अव्यवस्था ; गोंधळ ; घोटाळा ; गडबड . तुमच्या गडबडीमुळे माझ्या लिहिण्याची धांदल . २ मनाची व्यग्रता ; त्रेधा ; तारंबळ . ३ गलबला ; गोंधळ ; धामधूम ; गर्दी ; दंगाधोपा . ४ डावपेंच ; छक्केपंजे ; गौडबंगाल ( क्रि० करणे ; लावणे ). [ हिं . धांधल ; सिं . धांधील ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP