Dictionaries | References त तेथ Script: Devanagari Meaning Related Words तेथ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. ( काव्य ) तेथे . [ सं . तत + स्था ] तेथचा - ला , तेथील - वि . त्या जागचा - जागेसंबंधी . [ तेथे ] तेथपर्यंत , तेथपावेत , तेथवर , तेथवेरी - क्रिवि . १ त्या जागेपर्यंत . २ त्या वेळेपर्यंत , कालापर्यंत . तेथपासून , तेथून , तोथोन - क्रिवि . १ त्या जागेपासून ; त्या वेळेपासून . ( अशिष्ट ) तेथने . तेथे - क्रिवि . त्या ठिकाणी , जागी . [ सं . तत्र ; प्रा . तथ्थ ] Related Words तेथ जेथ शीतेंः तेथ भूतेंः बळीया हिरोनि नेती बाळा तेथ कैचा सोहळाः शेळी मेंढी गटः तेथ काय लागे कुकुटः जातो तेथ हत्ती जातो, नाहीं तर गुंजहि मारक होते खांतें उल्हाटशक्ति सुदंश वाटाउ चळकणें टाहुवा साघणें सबोंब देव्हडी कळदिवा देव्हडे अध्वरिऐं खराटिवाळा खांकरेजणें खांकरैजणें खिचट खिचटें आसुड सामानुक साळांक सीरगिरी सीरीगिरी हातियार हातियेर हातियेरु वोदरणें प्राणें उत्तीर्ण होणें बाहाळी बाहिळी भावो सरणें भुंजीजणें भेसक चढावणी चढावनी देव्हारसर निरोविणे सवर्म मनकट मनगटी समीननिमीन आदील अधवरौतें खांचना उपलंभणें उपलभणें कनकनीत उसिटें उसिसी बान्हा दीक्षिणी रितुप चौफळ चितारणी पगड तुळिका संसारणें आयुरत्नं प्रयच्छति अणुआर अण्वी आंदोळविंदोळ खरमर्या उमानणें अवभृ थ अवस्नान विटावणें दुबळवाडी बेडो चिदवृत्ति तुळी श्रीगिरि अव्हांटा अवभृत आदिल अडदर अडदरु असंवर्य गादणें काइसेन काइसेनि काहाल काहाळी उपजीवीक करतां करितां घडवणें घाउस घाऊस हातेर शफरी बाळाणें र्हद बेंबल बेंबळ बेबळें चाकाटणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP