Dictionaries | References

दंडा

Script: Devanagari

दंडा

  पु. ( कों . ) डोंगराची पुढे आलेली सोंड , पुढे आलेला निमुळता भाग . [ दंड ]
  पु. लाठी ; काठी . [ सं . ] दंडाईत - पु . छडीदार ; भालदार लघू लाघवी वेग दंडाइतांचे । - मुरायुद्ध ९१ . - वि . दांडगा ; झोंड ; अडदांड ; धट्ट्याकट्ट्या बांध्याचा . [ दंड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP