Dictionaries | References

दुसर्‍याचें मूल चाटूं जाणें, लोटूं न जाणें

   
Script: Devanagari

दुसर्‍याचें मूल चाटूं जाणें, लोटूं न जाणें

   दुसर्‍याच्या मुलाचें लाड करतां येतील पण त्याला मार किंवा शिक्षा देतां यावयाची नाहीं, आपला त्यावर हक्क नसतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP