Dictionaries | References

धाडा

   
Script: Devanagari

धाडा

  पु. फाटा ; गुंगारा . ( क्रि . देणें .) ' फिरंगियांनी धाडा दिला .' - वसमो . ( धाड )
  स्त्री. आपल्या भावाची किंवा नवर्‍याच्या भावाची ( दिराची ) मुलगी ; पुतणी ; ध्वाडी . धाड्या भाच्या आणिल्या सर्व साल्या । - सारुह ६ . १५ .
  पु. ( गो .) एक स्त्रियांच्या सण .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP