Dictionaries | References

बुर्ददारी

   
Script: Devanagari

बुर्ददारी     

 स्त्री. धीर धरणें ; नेट धरणें ; दम धरणें ; धीमें पणा ; सबूरी ' आपण थोर आहांत बुर्ददारीच करणें आपणांस योग्य मीहि सेवेसी येऊन पावतों तोंवर उतावळी न करावी .' - पेद २ . १६ . ( फा . बुर्द - बारी = धीरव , सबूरी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP