Dictionaries | References

भडका

   
Script: Devanagari

भडका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

भडका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A blaze; the glow caused by the taste or touch of pungent articles &c.

भडका

 ना.  आग , दाह ( अंगाची );
 ना.  मोठी आग , मोठी ज्वाळा .

भडका

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  मोठी ज्वाळा   Ex. स्टोव्हचा भडका उडून तो भाजला
 noun  आग भडकण्याची क्रिया   Ex. शेकोटीतील भडका वाढतच होता.
ONTOLOGY:
प्राकृतिक प्रक्रिया (Natural Process)प्रक्रिया (Process)संज्ञा (Noun)

भडका

  पु. 
   भडाड ; मोठी ज्वाळा ; आगीचा पेट . अधर्माचा भडका उठीयोषिता दृष्टी देखतां । - एभा १४ . ३६६ .
   भयंकर आग ; दाह ( तिखट पदार्थाच्या सेवनानें , ज्वर , पित्ताधिक्य , क्रोध यानीं होणारा . उदरीं व्यथेचा भडका । शिवक्षोभें । - कथा ६ . १७ . ८१ .
   वार्‍याचा सोसाटा .
   जोराची चपराक .
   आवाज होणारा भपका ( भुसाचा , भुकण्यांचा ). [ ध्व ; भड ! ] भडकाग्न , ग्नि - स्त्रीपु . भडाग्न पहा . भडकावणी - स्त्री . फिरविणें ; भटक्या मारावयास लावणें ( चकवून , कावेबाजपणानें ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP