Dictionaries | References म मातबर Script: Devanagari See also: मातब्बर Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मातबर A dictionary, Marathi and English | Marathi English | | respectable, reputable, honorable, worthy. 2 Laxly. large, burly, bulky, big. Rate this meaning Thank you! 👍 मातबर Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a rich. respectable. big. Rate this meaning Thank you! 👍 मातबर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | see : प्रतिष्ठित Rate this meaning Thank you! 👍 मातबर महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आदरार्ह ; अब्रूदार ; सन्मान्य ; योग्य . थोर ; श्रीमान ; प्रतिष्ठित . पुढील स्वारीस जो कोणी सरदार मातबर येईल तो बंदोबस्त करील . - इमं २६१ . मोठा ; मोठाधोटा ; स्थूल . महत्त्वाचा ; मौल्यवान . तहनाम्यासारखे मातबर कागदपत्र अर्थ लावण्याकरितां पुढें यावयाचे होते . - सासं २ . १९३ . [ अर . मुअतबर ] मातबरी , मातब्बरी - स्त्री . मान्यता ; थोरवी ; श्रेष्ठता . पत ; प्रतिष्ठा . जें कर्तव्य तें सलाबतीनें मातबरीनें आपली इभ्रत शह याजवरी पडोन नक्ष होय तें करावें . - ख १ . २४० . महत्त्व ; किंमत . परार्थबुद्धीला स्वार्थाची मातब्बरी काय होय ? - टि ४ . ३०२ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP