Dictionaries | References म मिती Script: Devanagari See also: मिति Meaning Related Words मिती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : तिथि मिती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. शेंकडा चार आणे आम्हास मिती पडती. मिती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Measure. A date. Fig. Interest (on money-loans). मिती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. तिथी , दिवस ;ना. परिमाण , माप ;ना. गणती , मोजमाप , संख्या ;ना. काळ , मर्यादा . मिती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तूचा अवकाशात विशिष्ट दिशेने असलेला विस्तार Ex. लांबी, रुंदी आणि उंची ह्या तीन मिती मानल्या जातात See : तिथी मिती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. माप ; परिमाण ; वजनमाप ; संख्या ; गणती ; गणना .परिमितपणा ; माफकपणा ; प्रमाण ; ठराविक रक्कम ; प्रमाणशीर गोष्ट ; निश्चित संख्या . त्याचे पातकासी नाहीं कीं हो मिती ।तिथि ; दिवस ( चांद्रमासाप्रमाणें ).काळ ; मर्यादा . यज्ञारंभ उद्यां , सहा दिवस या कर्मा मिती तोंवरी । - आय १६ .कर्जाऊ रकमेवरील व्याज . शेंकडा चार आणे आम्हांस मिति पडती . - क्रिवि . हळू . - शर . [ सं . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP