Dictionaries | References

मुडों

   
Script: Devanagari

मुडों

  पु. ( राजा . तेली . घाणा ) जांगीच्या मागच्या बाजूस वजनदार दगड स्थिर राहण्याकरितां भोंवतालीं खुंटे उभे करुन ते बाहेर सरकूं , कलूं नयेत म्हणून भोवतालीं दोरीचे वेढे दिलेले असतात तो सर्व भाग . याच्या पोकळींत पांच मणांचें वजन ठेवतात . [ मुडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP