Dictionaries | References

मेंदी

   
Script: Devanagari
See also:  मेंधी

मेंदी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A plant, Lawsonia inermis. Rox.

मेंदी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A plant, Lawsonia inermis.

मेंदी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  ज्याच्या पाल्यात कात चुना घालून स्त्रिया हात किंवा पाय रंगवतात ते एक झाड   Ex. नव वधूच्या हातावरील मेंदी खूप छान रंगली होती.
ONTOLOGY:
झाड़ी (Shrub)वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmজেতুকা
bdजेन्थखा
benমেহেদি
gujમેંદી
hinमेंहदी
kanಮದರಂಗಿ
kasمٲنٛزِ کُل
malമൈലാഞ്ചി
mniꯃꯦꯍꯟꯗꯤ
nepमेहन्दी
oriମେହେନ୍ଦୀ
panਮਹਿੰਦੀ
sanरक्तगर्भा
tamமருதாணி
telగోరింట
urdمنہدی
noun  मेंदीच्या पानांना वाटून तयार केलेले वाटण   Ex. दारात झाड असल्याने हवे तेव्हा मेंदी तयार करता येत असे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমেহেন্দী
kasمٲنٛز
urdمہندی , حنا
noun  मेंदीच्या पानांना वाळवून केलेली पूड   Ex. त्याने पावकिलो मेंदी विकत घेतली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benমেহেন্দী
gujમેંદી
hinमेंहदी
kasمٲنٛزِ
kokमेथी
malമൈലാഞ്ചി പൊടി
oriମେହେନ୍ଦୀ
panਮਹਿੰਦੀ
urdمہندی , حنا , منہدی پاوڈر
noun  मेंदीच्या साहाय्याने शरीरावर काढलेली नक्षी   Ex. तिने माझ्या हातावर सुंदर मेंदी काढली.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malമൈലാഞ്ചിയിടല്‍
tamமருதாணி இடுதல்

मेंदी     

स्त्री , एक झाड . स्त्रिया याच्या पाल्यांत कात , चुना घालून तो वाटून त्यानें हातापायांचीं बोटें व नखें रंगवितात . ह्या झाडावरील फळांच्या घोंसास इसबंद म्हणतात . मुलांची दृष्ट काढण्यास हा घेतात . मेंदीच्या फुलांचें अत्तर काढतात त्यास हीन म्हणतात . [ सं . मेंधी ] मेंदा - पु मेंदींतील नर जाति .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP