जो वाढत आहे किंवा ज्याची वाढ होत आहे असा
Ex. वाढता खर्च कमी कर./ वाढत्या मुलाला पोष्टिक आहाराची गरज असते.
MODIFIES NOUN:
अवस्था गोष्ट क्रिया
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective)
SYNONYM:
वाढणारा वाढत जाणारा
Wordnet:
benবাড়তে থাকা
gujવધતું
hinबढ़ता
kanಬೆಳೆಯುತ್ತಿರುವ
kasبَڑوُن , کھسہٕ وُن
kokवाडपी
malവളരുന്ന
oriବର୍ଦ୍ଧିତ
panਵੱਧਦਾ
sanवर्धमान
telపెరిగేటటువంటి