Dictionaries | References

संकष्ट

   
Script: Devanagari

संकष्ट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A strait, difficulty, pressing distress.

संकष्ट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  (Properly संकट.) A strait, pressing distress.

संकष्ट     

 न. ( अप . ) संकट पहा . अडचण ; विघ्न . त्राहे त्राहे चक्रपाणी । संकष्ट हरी समर्था । - मुविराट ३ . २६ . - वि . १ बिकट ; श्रमाचें ; अडचणीचें ; पीडादायक ; दुःखदायक ( काम ). २ कष्टाळू ; सोशिक ; श्रमी ( मनुष्य ). ३ त्रासलेला ; अडचणींत असलेला ; दुःखी .
०चतुर्थी   संकष्टी चौथ संकष्टी - स्त्री . प्रत्येक महिन्यांतील बद्य चतुर्थी . या दिवशीं विनायकाचें व्रत करावयाचें असतें . शुध्द चतुर्थीस विनायकी चतुर्थी म्हणतात .

संकष्ट     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सं-कष्ट   (prob.) distress, trouble, need (in the following comp.)
ROOTS:
सं कष्ट

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP