Dictionaries | References

सराफ

   
Script: Devanagari

सराफ     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सराफ़, सराफ़

सराफ     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  भांगराचो, रुप्याचो वेवसाय करपी व्यक्ती   Ex. मणिकलाल ह्या शारांतले फामाद सराफ
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
शेट
Wordnet:
asmসোণাৰি
bdसना रुफानि फालांगिरि
benসারাফ
gujસરાફ
hinसराफ़
kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ
kasسَراف
malസ്വര്ണ്ണ (വെള്ളി)വ്യാപാരി
marसराफ
mniꯁꯅꯥ꯭ꯂꯜꯂꯣꯟꯕ
nepसराफी
oriଜହୁରୀ
sanसुवर्णकारः
tamதங்க வெள்ளிவியாபாரி
urdصراف

सराफ     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A shroff or money-changer. 2 fig. A term for a miserly fellow.

सराफ     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A shroff, money-changer. Fig. A miserly fellow.

सराफ     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सोन्याचांदीचा व्यवहार करणारा   Ex. पेठे हे मुंबईतील प्रसिद्ध सराफ आहेत
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
asmসোণাৰি
bdसना रुफानि फालांगिरि
benসারাফ
gujસરાફ
hinसराफ़
kanಅಕ್ಕಸಾಲಿಗ
kasسَراف
kokसराफ
malസ്വര്ണ്ണ (വെള്ളി)വ്യാപാരി
mniꯁꯅꯥ꯭ꯂꯜꯂꯣꯟꯕ
nepसराफी
oriଜହୁରୀ
sanसुवर्णकारः
tamதங்க வெள்ளிவியாபாரி
urdصراف

सराफ     

 पु. १ पैशाची देवघेव , हुंडीचा व्यवहार , व्याजबटटा , सोने - चांदीचा वगैरे व्यवहार करणारा ; पेढीवाला ; सावकार . चाटी आणि सराफ सोनार । तेली तांबोळी आणि कासार । - जै १० . ४० . २ ( ल . ) कृपण ; कंजूष . [ अर . सर्राफ ]
०सराफकटटा   सराफकाटा सराफा - पु . सराफांच्या दुकानांची रांग ; सराफगल्ली ; सराफी ; सराफ बसण्याची जागा .
०खाना  पु. सराफकटटा ; सराफाचे दुकान . देवढी बराबर सराफखाना । - ऐपो २१५ . सराफडा - पु . ( निंदेने ) सराफास उद्देशून निर्भर्त्सनापूर्वक योजावयाचा शब्द .
०हटटा  पु. सराफ बाजार ; सराफांच्या दुकानांची रांग . सराफई , सराफी - स्त्री . १ सराफाचा धंदा ; सराफाचे काम ; सराफाचे कसब . ही वारेवेळची सराफाइला दिली । - ऐपो ३७१ . २ कंजूषपणा ; काटकसर . प्रांतिक सरकारानें खात्यांत चांगली सराफी चालविली आहे . - टिले १ . १ . ५२४ . यांत सराफी करूं नये . - रा ६ . ५०९ . - वि . सराफासंबंधी ; सराफाच्या कामासंबंधी . सराफ बाजारांत कांही सांकेतिक शब्द प्रचारांत असतात तेः --- रायडा = पैसा ; समान रायडा = दोन पैसे ; एकवई रायडा = तीन पैसे ; रामदास - १ आणा ; मानाजी = १ रुपया ; समानी = २ रुपई ; एकवई = ३ रुपये ; ऐरण = ४ रुपये ; मुळु = ५ रुपये ; चेटटी = ६ रुपये ; पवित्रु = ७ रुपये ; ठाळ = ८ रुपये ; बन = ९ रुपये ; अवतार = १० रुपये ; घागर = ११ रुपये ; बाबरु = १२ रुपये ; टिपरु = १३ रुपये ; चोपडु = १४ रुपये ; तळी = १५ रुपये . सराफी कावा - पु . १ सराफी धंद्यांतील कसब , कौशल्य , हुषारी . २ कंजूषपणा ; काटकसर .

सराफ     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : सराफी

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP