Dictionaries | References

साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)

   
Script: Devanagari

साधील त्याचा जयजयकार, फसेल त्याचा धिक्कार (ही जगाची रीत आहे)

   लोक नेहमीं यशस्वी मनुष्याचा उदोउदो करीत असतात व अयशस्वी माणसाची छीथुः करतात. कोणी कारणांचा वगैरे विचार करीत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP