Dictionaries | References
m

Myrsinaceae

   
Script: Latin

Myrsinaceae     

राज्यशास्त्र  | English  Marathi
विडंग कुल, मिर्सिनेसी
काजळा, वावडिंग (विडंग)
आर्डिसिया, मीसा इत्यादी द्विदलिकित वनस्पतींचे कुल. याचा समावेश एंग्लर व प्रँटल (व बेंथॅम आणि हूकर) यांनी प्रिम्यूलेलीझ गणात केला आहे. प्रमुख लक्षणे- झुडपे व वृक्ष, पाने सदा हिरवी व एकाआड एक, फुले सच्छदक, द्विलिंगी, एकलिंगी, नियमित व चार पाच भागी, पाकळ्या जुळलेल्या, केसरदले पाकळ्यासमोर चिकटलेली, क्वचित वंध्यकेसर, ऊर्ध्वस्थ किंवा अर्ध अधःस्थ किंजपुटात एक कप्पा व अनेक बीजके, आठळीयुक्त फळात एक किंवा अनेक केसपुष्प बीजे, कधी मृदुफळ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP