Dictionaries | References

कप्पा

   
Script: Devanagari
See also:  कपा , कपात

कप्पा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

कप्पा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A piece of cloth. A patch. A pocket, division. The till of a box.

कप्पा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  वस्तू ठेवण्यासाठी मेज इत्यादींमध्ये बनवलेला भाग जो बाहेर ओढून काढता येतो   Ex. तू आपला कप्पा नीट आवर
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  वस्तू ठेवण्यासाठी भिंत, कपाट, मेज इत्यादीमध्ये बनविलेला भाग   Ex. कपाटाच्या सर्वात खालच्या कप्प्यात माझे कपडे आहेत.
ONTOLOGY:
भाग (Part of)संज्ञा (Noun)

कप्पा

  पु. पेटी ; गठ्ठा ; आंख . ' खारकेचा भाव काय म्हणुन दुकानदारास विचारलें तर तुम्हीं किती कप्पे घ्याल हें सांगा म्हणजे मग आपणास भाव सांगू असें बोलतात .'- मुंव्या ५० .( कपात पहा .)
   कपा पहा . ' दोन कप्प्याची बनलेली थैली म्हणजे हृदय होय .' - आरोशा १ . १४ .
  न. खजूर ठेवण्याकरितां शिंदीच्या पातींचा केलेला करंडा . ' खारकंचा भाव काय आहे म्हणुन दुकानदारास विचारलें तर तुम्हीं किती कप्पे घ्याल असें विचारतात . - मुंव्या ५ . ( अर . कफ्‌आत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP