Dictionaries | References अ अटकळ Script: Devanagari Meaning Related Words अटकळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . अटकळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Conjecture, supposition; rule. अटकळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अंदाज , अदमास , अनुमान - धक्का , होरा ;ना. अनुमान , कयास , तर्क ;ना. धारणा , मत , समजूत . अटकळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : अनुमान, अदमास अटकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अजमास ; अनुमान ; अंदाज ; सुमार ; तर्क ; मत ; कल्पना .गणित किंवा इतर शास्त्रांतील नियम , सिध्दांत ; रुढ किंवा लौकिकांतील चाल , रीत ( कुस्ती , दांडपट्टा खेळण्याची , घोड्यावर बसण्याची किंवा कोणतीहि विद्या - कला पार पाडण्याची ). [ सं . अर्ध + कल = मोजणें ; सांगणें . हिं . अटकल ; गु . अटकल ; सिं . अटकल ].०णें उक्रि .ज्ञात होणें ; माहीत होणें . गुप्त करो सदसतकृत तत्काळ दहाजणांस अटकळतें ॥ - मोआदि २८ . १ .अंदाज करणें ; कल्पना , तर्क करणें ; निश्चित करणें - बोलणें - सांगणें . किती आहे तें मला अटकळत नाहीं .०पंचविशी स्त्री. आधारावांचून बांधलेला तर्क ; अनुमान धपका ; तर्क ; अजमास ; कल्पना ; तगदमपट्टी .०बाज वि. अंदाज करण्यांत तरबेज .०बांधणें कल्पना करणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP