Dictionaries | References आ आहुती Script: Devanagari See also: आहुति , आहूत Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आहुती हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : हवन, हवि Rate this meaning Thank you! 👍 आहुती कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun मंत्रां वरवीं उज्यांत तूप, सामान, बी घालपाची क्रिया Ex. आहुते उपरांत भटान यजमान्याक रक्षासुत्र बांदलें Wordnet:asmআহুতি benআহুতি gujઆહુતિ kanಆಹುತಿ marआहुति oriଆହୁତି panਆਹੁਤੀ sanआहुतिः tamயாகசமர்ப்பணம் telహోమం urdنذر نیاز , عشائے ربانی کی نذر , چڑھاوا noun आहुती दिवपाची वस्तू Ex. देवांक प्रसन्न करपा खातीर आहुती दितात ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benহবি gujહવિ hinहवि kanಹೋಮದ ವಸ್ತು malഹവിസ് marहवी oriହବି panਹਵਘ sanहविः tamயாகப் பொருட்கள் telఆహుతి urdہوی , آہوتی , ہویسیہ noun कर्त्तव्य-पालन वा कसलोय उद्देश सिध्द करपाची क्रिया Ex. राष्ट्राक स्वतंत्र करपा खातीर हजारांनी देशमोग्यांनी आपल्या जिवाची आहुती दिली HYPONYMY:बलिदान ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:urdقربانی , آہُوتِی See : आत्मबलिदान Rate this meaning Thank you! 👍 आहुती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. नायनाट , समूळ नाश ; ना. बळी , भक्ष्य , हवन द्रव्य . Rate this meaning Thank you! 👍 आहुती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun कर्तव्य पालन किंवा एखाद्या उद्देश्याच्या पूर्तिसाठी प्राणाचे बलिदान करण्याची क्रिया Ex. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. HYPONYMY:प्राणाहुती ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आहुतिWordnet:urdقربانی , آہُوتِی See : हवी Rate this meaning Thank you! 👍 आहुती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. आहुत ( विप्र ) देवतेप्रीत्यर्थ अग्नींत हवन करावयाचें किंवा जळांत , भूमीवर टाकावयाचें द्रव्य ( चरु , घृत , तीळ इ . ); अवदान . बळी ; भक्ष्य . आहुत देऊं पंचवीस माणसांची - ऐपो ६० . ज्या कोणावर माझी नजर जाई त्याची आहुती मी स्वत : घेत असे . - विवि ( १८७६ ) ८ . १५५ . ( ल . ) समूळ नाश ; नायनाट ; सप्पा ; धव्वा . प्लेग , दुष्काळ वगैरेनीं त्याच्या सर्व घरादाराची आहुति घेतली .०घेऊन असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .उभा असणें , राहणें - नाश करण्यासाठीं टपणें ; नाश करण्याची वाट पाहणें . तो त्यासाठीं आहुति घेऊन उभा आहे .०देणें बली देणें ; बलिदान करणें ; अग्निकुंडांत अवदान टाकणें ; यज्ञ करणें . ( ल . ) नाश करणें ; बुडविणें ; संकटांत टाकणें ; नुकसान करणें . त्यानें तिची आहुति दिली . [ सं . आ + हू ] Rate this meaning Thank you! 👍 आहुती A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | आहुती (in comp. for 1.आ॑-हुति). Related Words आहुती प्राणाची आहुती देणे आहुति आहुती देणें घृत आहुती ritual யாகசமர்ப்பணம் ਆਹੁਤੀ दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती आहुतिः આહુતિ ଆହୁତି ಆಹುತಿ আহুতি आत्मबलिं दा आत्मबलि देना जिउबाव قۄربٲنی دٕنۍ நரபலியிடு తమను తాము అర్పించుట આત્મબલિ આપવો আত্মাহুতি দেওয়া আত্মবলিদান দিয়া ଆତ୍ମବଳି ଦେବା ਸ਼ਹੀਦੀ ਦੇਣਾ ಬಲಿದಾನ ನೀಡು హోమం ആത്മാര്പ്പണം നടത്തുക आत्मबलिदान बलिदान देणे प्राणार्पण करणे आवती आवथी आव्ती हवन करणे शालि यज्ञ बळीहरण घालणें पूर्णाहुती होमाक अयोग्य पुर्णाहुती आघारी नरमेघ स्विष्टकृत होता होत्र सरदार कर्तारसिंग सराबा अहवनीय आगारी लाजहोम लाजाहोम प्रेतात्मा अग्निहोत्री कराली नतदृष्ट नतद्रक्ष नतद्रष्ट हुतात्मो रक्षण उक्थ्य हवनीय होम अग्निहोत्र समर्पित बळि सैनिक उक्थ ब्रह्मयज्ञ पुरोडाश हवन होतृ इडा दीक्षा वैश्वदेव तूप हुत आग्नेय बळी भट वीतहव्य नजर अश्वत्थामन् मास धौम्य ब्रह्मन् હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP