Dictionaries | References उ उणा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 उणा A dictionary, Marathi and English | Marathi English | | Deficient or scanty; less than the just number or quantity; falling short of. 2 Defective; wanting the just quantity. 3 Wanting or absent; required to complete. 4 Inferior; lower in value or excellency. 5 Low or mean; unbecoming one's station or character. Rate this meaning Thank you! 👍 उणा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | a Scanty; defective; wanting. Inferior in value or excellence. Rate this meaning Thank you! 👍 उणा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | वि. अयोग्य , सदोष ; वि. उणे , व्यंग ; वि. अपुरा , अपूर्ण , कमी . Rate this meaning Thank you! 👍 उणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. कमी ; अपुरा ; नेहमीपेक्षां कमी ; विवक्षित परिमाणापेक्षां कमी . काय उणें कां करितोसि चोरी । - तुगा ११९ . गुणा न म्हणतां उणा अधिक आदरें सेविती - केका २३ . अपुरा ; अपूर्ण ; सदोष ( कार्य , सामग्री ); अपुरी असलेली ( गोष्ट ). शेताचा सरंजाम जमविला खरा , परंतु उणा आहे ; कांकीं आंत बैल उणे आहेत म्हणून . हलका ; कमी योग्यतेचा , प्रतीचा . म्हणौनि आसुरी उणी संपदा नव्हे । - ज्ञा १६ . २५६ . वैश्य जातीपेक्षां शूद्र जाति उणी . मानहानिकारक ; अयोग्य ; एखाद्याचें व्यंगदर्शक ( शब्द , भाषण , इ० ). बोले शब्द उणा विदेह पिसुणामध्यें तदा त्या गुणा ॥ - आसी ५१ . नपूंसक . वडील बाईल म्हणे उण्या । धाकटी बाईल म्हणे सुन्या ॥ - नामदेवनाटक १९ . गैरहजर ; अविद्यमान ; कमती . [ सं . ऊन ]०अप्रा वि. अपुरा ; विवक्षित मापाहून कमी ( कापड ). उणा पहा . [ उणा + अपुरा ]०दुणा वि. अपमानकारक ; कमी अधिक ; तिरस्कारदर्शक ; मर्मभेदक ( शब्द , भाषण , बोलणें ). कोणाला उणेंदुणें बोलणें बोलूं नये सरासरी . उणापुरा पहा . [ सं . ऊन + द्विगुण ]०पुरा वि. कमीअधिक ; जवळजवळ ; अजमासें , सुमारें ; सरासरी . मला पुण्यास आल्याला उणापुरा एक महिना झाला . [ सं . ऊन + पूर्ण ] Related Words उणा अंगीं उणा अंगें उणा अंगी उणा एका अंगीं उणा पतिव्रता चांगुणा, शंभरांत एक उणा पतिव्रता चांगुला आणि शंभराला एकहि नाहीं उणा उणा आणणें अंगीं उणा जाणे खाणाखुणा मुलगा देखणा, मात्र अक्कल उणा पतिव्रता मला म्हणा, हजारांत एक उणा बारा आणे एकुणअशीं एकुणवन्नास एकुणशंभर एकुणऐशीं एकुणवीस एकुणहत्तर diseconomy एकुणनव्वद नकटयाला नाकाची खीज नाक खाजविलें आणि नकटें वरमलें (खिजलें) एकुणपन्नास अनाभयिन् बेचाळी उणाक एकुणतीस एकुणसत्तर एकुणसाठ अंगाविना डंखा लागत नाहीं अग्नीप्रमाणें वाणीबद्दलहि सावध राहिलें पाहिजे अनुक्री बेचाळें बेचाळ minus अपुरा उणाख उणावणें एका अंगी एकुणचाळीस एकुणीस एकोणीस ओत्सा अपुरता बिंग अपाड अपाडु अपाडें ठेंगणा subtract deficient हा ण वजा नखर short आदर संसर जोख जट लांडा धूर्त धाक न्यून उणें विकल हीन कम क्षेप वाण बीज कच्चा अंग હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP