Dictionaries | References ए एवढा Script: Devanagari Meaning Related Words एवढा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 many, and have reference to multitude or number. This distinction, however, like other distinctions, quite just and possessing value, is often disregarded in colloquial liberty or hurry. एवढ्यानदां With such loudness or noisy vehemence. एवढा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a So great, so much. एवढा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. इतका , इतका मोठा . एवढा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : इतका, इतका एवढा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. इतका मोठा ; इतक्या आकाराचा , परिमाणाचा .इतका पहा . ( एवढा , जेवढा , तेवढा , केवढा , वगैरे शब्दांचा वर्ग आणि इतका , जितका , तितका , कितका वगैरे शब्दांचा वर्ग यांत फरक असा कीं पहिला आकार , गुण , परिमाण दाखवितो , तर दुसरा संख्यापरिमाण दर्शवितो . तथापि बोलण्यांत इतर शब्दांप्रमाणें या संबंधांतहि शैथिल्यानें हा भेद पाळला जात नाही . ) ( वाप्र . ) एवढ्याचें एवढें करुन सांगणें = फुगवून , तिखटमीठ लावून सांगणें . एवढ्यानदां = इतक्या मोठ्यानें , जोरानें किंवा मोठा आवाज करुन ; दणदिशी . [ सं . इयत ; प्रा . एवड ; सिं . उहडो ]०वळ वेळ - क्रिवि . हा वेळ पावेतों ; हा सारा वेळ ; इतक्या उशीरां . [ एवढा + वेळ ] एवढा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एवढ्याचें एवढें करून सांगणेंतिखट मीठ लावून सांगणेंपराचा कावळा करणेंअतिशयोक्ति करणें. Related Words एवढा समुद्र पण टिटवीला भ्याला एवढा खिळ्यासाठीं नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला एवढा झाला गर्व कीं, दोन बोटें स्वर्ग मना एवढा ग्वाही, त्रिभुवनांत नाहीं so much such so आवढ आवढें एव्हडा येदो गर्दून असास एतावत रुठणे एढवळ एढोळ यदूळ यांगभर एढोळां एदो इतकाला साल खातल्याक इतलो दंड, केळें खातल्याक कितली? सेतु बांधक मकंट नव्हती साचे आळसावणे ढंढारखाना काळीकाबार एतुला रडली तर रडली, काय माणिक मोतीं झडतील? खणेरें पोटांत धोंडा उभा राहणें वंशांकुर हराडा ईळ एधवळा एधोळ एधोळां पती पसरॉ काबार एटोळ एतावधि एथपर्यंत एथपावेतों एथवर एथवरी एथोर सुखं च ये शयनै च मे गुडघ्याला बाशिंग बांधणें अडणा खैरी ढोकरी तालिवर येतुला खणाळें लेंकुरछंद विभु रचणें तेवढा हस्तीक घांट मंधुका वे ! हस्ती परदळा जो भंगी, तया पायीं नमरे मुंगी हाता तोंडाशीं गांठ पडणें तालिवार तालीवंत इतका इतकासा इवलासा इवलिसा एसणा एसना केवढा परगणा वामनमूर्ति हतयाक घांट बांदूक जाय व्हय हत्तीला अंकुशा केवढा असतो चाळढाळ जेवढा ग्वाही हेत जात्यां आंता इकडचा डोंगर इकडे करणें इकडचा डोंगर तिकडे करणें इकडला डोंगर इकडे करणें इकडला डोंगर तिकडे करणें इवला उंटाच्या दाढेंत जिर्याचा स्वाद उष्ट्राणांच गृहे लग्नं गर्दभाः शांतिपाठकाः। परस्परं प्रशंसंति अहो रूपं अहो ध्वनिः।। पोशाख वावडा सब के साठ करना और बडोंका नाम चलाना गुंफणें रुपिया अणिमा लगदा लेंकरुं लेकरुं घागर भिडणें सुमार आटोप जात्य खटारा अडणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP