Dictionaries | References ओ ओटा Script: Devanagari Meaning Related Words ओटा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ōṭā m A raised mass of earth or bricks, serving as a seat. 2 The parapet or raised edge along a terrace. 3 A certain insect which preys upon trees. ओटा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A raised mass of earth, &c., serving as a seat. A certain insect which preys upon trees. ओटा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ओसरी , कट्टा , चबुतरा . ओटा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दगड, विटा वगैरेनी बांधलेली उंच मोठी जागा Ex. ओट्यावर बसून गावकरी गप्पा मारत होते HYPONYMY:वेदी भानवस विहिरीचा ओटा चबुतरा ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चबुतरा चबुत्रा कट्टा पार पाळीWordnet:asmমঞ্চ benবেদী gujચોતરો hinचबूतरा kanಜಗುಲಿ kasچوٗکۍ , تَختہٕ malഉയര്ന്ന മണ്ഡപം അല്ലെങ്കില് തറ nepचौरस्ता oriଚଉତରା panਚਬੂਤਰਾ urdچبوترہ See : ओसरी ओटा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ दगड विटा वगैरेनीं बांधलेला घरापुढील कठ्ठ , चबुतरा . २ ओटी ; ओसारी . ३ गच्चीपुढील वरवंटी किंव लहानशी भिंत . ४ पार ; वरंबा ; उम्च ताटवा . ' ओंटे लावी रतिकांतू। पार्यातकांचें ॥ '- शिशु २५४ . ( का . ओट्टु = एकत्र करणें ; ढीग , रास ; तुल० सं . वृत्त = गोल ) पु. कोबी इ० . वनस्पतीस लागणारा पांढरा किडा . - बागेची माहिती २३ . ओटा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओट्यावर बसते नि आल्यागेल्या आमंत्रण पुसतेआळशी व निरुद्योगी माणसे स्वतः तर काहीच करीत नाहीत तर उलट जे कार्यात गढलेले आहेत त्यांच्याशी निव्वळ चकाट्या मारून त्यांचा निष्कारण वेळ घेतात. Related Words विहिरीचा ओटा ओटा جَگَت چبوترہ कठडो ચોતરો જગત चौरस्ता जगत चबूतरा விளிம்பு బావితిన్నె ಜಗುಲಿ ಬಾವಿಕಟ್ಟೆ ഉയര്ന്ന മണ്ഡപം അല്ലെങ്കില് തറ കിണറിന്റെ കൈവരി ଚଉତରା ਚਬੂਤਰਾ ଚାନ୍ଦିନୀ ਮਣ जौसां नेमिः वेदिका veranda veranda(h) বেদী পার মঞ্চ மேடை వేదిక वेदी gallery वटला वट्ला विहिरीचा काट्टा विहिरीचा चबुतरा विहिरीचा चबुत्रा विहिरीचा पार विहिरीची पाळी वटा वटां hake bar वंटा बळाणी तंबक देवारणे ओठारणें बलाणी दवरणे पिंपळास पार बांधणें फलाट वरोटा आसनवेदी अवाटा बांगड्या भरलेला चौक ओटारणें चौत्रा चबुत्रा बलावणी बल्हाणी चबुतरा चौथरा स्थंडिल भानवश्यास सांपडणें भानवस भानवसा येणें भानोशीं येणें भानोससा येणें भानोसा येणें विरोळा platform कट्टा जोतें उंचवळा कटंजन कटिंजन अलिंद चोरा सफेल उंचवटा लिंपणे लिपणे धमामा सफेली कोरड डवरणे तक्या सोंड लोटा धमधमा धरम अवट भाणवशी पाळी तक्ता अरणी बांगडी चिति सपाट चूल Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP