Dictionaries | References क कल्लोळ Script: Devanagari See also: कल्लोल , कल्होळ Meaning Related Words कल्लोळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A surge. A volume of fire. A tumultuous noise generally, bellowing. कल्लोळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. मोठी लाट , लहर ( पाण्याची , हास्याची );ना. आरडा - ओरडा , कलकलाट , गलबला ( दंगलीचा );ना. आक्रोश , कोलाहल , खळबळ . कल्लोळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : गोंगाट कल्लोळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ पाण्याची लाट , लहर ; मोठी लाट . ' तें आणिकें म्हणती वेगळें । कल्लोळ हें । ' - ज्ञा ५ . १०० . ' पाणी कल्लोळाचें मिसें । आपणपैं हेलावे जैसें । ' - अमृ ७ . १३५ . ' कैसा गुरु कर्णधार कुशळ । आवर्त खळाळ आदळ । चुकवूनि विकल्पाचें कल्लोळ । ' - एभा २० . १७७ . २ आगीचा डोंब , लोळ , झोत ; जोराचा झोंक . ३ दंग्यांचा गलबला , कलक लाट ; आरडाओरडा ; गर्जना . ' गवेषन राजा रणकल्लोळीं । घेईल समफळी यादवांसी । ' - एरुस्व ९ . ६३ . ' हरिनामें पिटोनि टाळी । कीर्तनकल्लोळीं गर्जती । ' ४ ( ल .) आधिक्य ; अतिशयितता ; अवाढव्यता . ' होती दुःखाचे कल्लोळ ' - रामदास ( नवनीत पृ . १४८ .) ( सं .) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP