Dictionaries | References क कांसव Script: Devanagari See also: कासव Meaning Related Words कांसव कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun फाटीर ढाली भशेन घट कवच आसता असो एक प्राणी Ex. कासवांची संख्या दिसानदीस उणी जायत आसा ONTOLOGY:सरीसृप (Reptile) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कांसयWordnet:asmকাছ bdखासेव benকচ্ছপ gujકૂર્મ hinकछुआ kanಆಮೆ malആമ marकासव mniꯊꯦꯡꯒꯨ nepकछुवा oriକଇଁଚ panਕੱਛੂ sanकूर्मः tamஆமை telతాబేలు urdکچھوا कांसव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 occasioned by a thorn &c. कांसव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A tortoise. m A watery tumor. कांसव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ कूर्म ; पाण्यांतील एक प्राणी ; यांची पाठ अतिशय कठिण असुन पोट फार मृदु असतें कांही कांसवें जमिनीव फिरणारींही असतात . २ हातास किंवा पायास होणारा , आंत पाणी असलेला एक फोड ; काश्याफोड ; हा कांटा वगैरे टोंचल्यानें होतो . ३ रागोळीची किंवा पोतेची कांसावासरखी काढलेली आकृति . ( सं . कच्छप ; प्रा . कासवो - कच्छवो ; झेंद कश्यप ; हिं . कछुआ . सिं . कछउं , कछुं ; बं . काछिम ) म्ह० ( गो .) १ कासवाक कोंबो जमान = अगदीं विरुद्ध परिस्थितींतील मनुष्य जामीन राहाणें . २ कासवा मामान गाड्डां (= गात्रें ) आंवूळली = सगळा कारभार आटोपणें , आवळून धरणे . ०दृष्टी - स्त्री दयादृष्टी ; कृपादृष्टी . ' प्रतिदिन इस दृष्टी कांसवाचेच देखा । ' - सारुह २ . ४८ .०पृष्ठ न. ( काव्य ) कासवाची पाठ . ' बहु कठोर म्हणे धनु जानकी । निपट कासव पृष्ठसमान कीं । ' - वामन सीतास्वयंवर २४ . - वाचं तूप - न . असंभवनीय गोष्ट ; मिथ्या कथा ( सशाच्या शिंगाप्रमाणें ). कासवी इरलें - नपु ( मावळी ) कांसवाच्य पाठीसारखें केलेलें एक प्रकारचें गोल इरलें . हें फक्त डॊकीवर घेतात . - व्याची पाठ - स्त्री कासवाची पाठ ; पोटातलें म्हणुन जो रोग होतो त्यावर औषधासारखा हिचा उपयोग होतो .०व्या पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )रोग पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग ) Related Words कांसव दगडी कांसव कासव खासेव कछुआ कछुवा کچھوا ஆமை কাছ কচ্ছপ ਕੱਛੂ କଇଁଚ ಆಮೆ कूर्मः کٔچھوٕ తాబేలు કૂર્મ ആമ कांसय कट्ट्याचें पंच नख पंच नखी कमट कच्छप अढी कच्छ अकूपार कवच कूप कूर्म ३२ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP