Dictionaries | References

कासव

   
Script: Devanagari
See also:  कांसव

कासव

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   occasioned by a thorn &c.

कासव

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 n m  A tortoise.
  m  A watery tumor.

कासव

 ना.  कच्छप , कूर्प .

कासव

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाठीवर कठीण कवच असून पोट फार मृदू असलेला एक उभयचर प्राणी   Ex. कासव दीर्घायुषी प्राणी आहे
MERO COMPONENT OBJECT:
कवच
ONTOLOGY:
सरीसृप (Reptile)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कूर्म कच्छ कच्छप
Wordnet:
asmকাছ
bdखासेव
benকচ্ছপ
gujકૂર્મ
hinकछुआ
kanಆಮೆ
kokकांसव
malആമ
mniꯊꯦꯡꯒꯨ
nepकछुवा
oriକଇଁଚ
panਕੱਛੂ
sanकूर्मः
tamஆமை
telతాబేలు
urdکچھوا

कासव

  न. १ कूर्म ; पाण्यांतील एक प्राणी ; यांची पाठ अतिशय कठिण असुन पोट फार मृदु असतें कांही कांसवें जमिनीव फिरणारींही असतात . २ हातास किंवा पायास होणारा , आंत पाणी असलेला एक फोड ; काश्याफोड ; हा कांटा वगैरे टोंचल्यानें होतो . ३ रागोळीची किंवा पोतेची कांसावासरखी काढलेली आकृति . ( सं . कच्छप ; प्रा . कासवो - कच्छवो ; झेंद कश्यप ; हिं . कछुआ . सिं . कछउं , कछुं ; बं . काछिम ) म्ह० ( गो .) १ कासवाक कोंबो जमान = अगदीं विरुद्ध परिस्थितींतील मनुष्य जामीन राहाणें . २ कासवा मामान गाड्डां (= गात्रें ) आंवूळली = सगळा कारभार आटोपणें , आवळून धरणे . ०दृष्टी - स्त्री दयादृष्टी ; कृपादृष्टी . ' प्रतिदिन इस दृष्टी कांसवाचेच देखा । ' - सारुह २ . ४८ .
०पृष्ठ  न. ( काव्य ) कासवाची पाठ . ' बहु कठोर म्हणे धनु जानकी । निपट कासव पृष्ठसमान कीं । ' - वामन सीतास्वयंवर २४ . - वाचं तूप - न . असंभवनीय गोष्ट ; मिथ्या कथा ( सशाच्या शिंगाप्रमाणें ). कासवी इरलें - नपु ( मावळी ) कांसवाच्य पाठीसारखें केलेलें एक प्रकारचें गोल इरलें . हें फक्त डॊकीवर घेतात . - व्याची पाठ - स्त्री कासवाची पाठ ; पोटातलें म्हणुन जो रोग होतो त्यावर औषधासारखा हिचा उपयोग होतो .
०व्या  पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )
रोग  पु. १ बस्तिप्रदेश ताणला जाऊन त्याच्या अंगीं जें काठिण्य येतें तो रोग . २ जनावरांचा एक रोग . ( कांसव + रोग )

कासव

   कासवाचें तूप
   कासवीण दूध देत नाही. ती आपल्‍या पिलांस इतरांप्रमाणें पाजीत नाही
   तर ती केवळ तिच्या प्रेमदृष्‍टीनेंच तृप्त होतात अशी समजूत आहे. तेव्हां तिचे तूप निघणें अशक्‍य. सशाच्या शिंगाप्रमाणें दुष्‍प्राप्प गोष्‍ट
   असंभवनीय गोष्‍ट. कूर्मदृष्‍टि पहा. तु०-कूर्मीचिया पिलियां। दिठी पान्हा ये धनंजया।-ज्ञा १८.१३४३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP