Dictionaries | References क काचोळी Script: Devanagari See also: कांचोळी Meaning Related Words काचोळी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 चोळी given to the bride at her wedding. 4 A mango-stone just formed. काचोळी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A sort of sleeved चोळी. काचोळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोळी Ex. ह्या गावाच्या स्त्रियांचे कपडे म्हणजे लुगडी, चोळी व काचोळी. See : चोळी काचोळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. नुकतीच तयार झालेली आंब्यातील . कोय . स्त्री. १ ( व .) मिरचीचा देंठ . २ ( तंजा .) वांग्याचा देंठ . कंचोळें , काचोळें पहा . स्त्री. १ जिचे बंद पाठीवर बांधतात अशी चोली , हिला गांठ किंवा बिरडें नसतें . हीं तुकड्यातुकड्याची करतात . लहान मुली , मारवाडी व गुजराथी स्त्रिया ही बहुधा वापरतात ' आंगीची उतरली कांचोळी । ' - एरुस्व ५ . ८८ . ' ढेर पोटीला जशी कांचोळी शोभत नाहीं ...' क्रमं . पांढर्या रंगाची अखंड चोळी ( लग्नांत नवरील घालतात ती ). ( सं . कंचुलिका , कंचुली )०पंथी पु. हा गुजराथेंत आहे . या पंथांतील लोक ( स्त्री . पुरुष ) रात्रीं एके ठिकाणीं जमून जेवतात व नंतर जमलेल्या स्त्रियांच्या काचोळ्या एका घागरींत घालतात . त्यांतील एकएक काचोळी काढून पंथाचा गुरु जमलेल्या एकएक पुरुषाला देतो . जिची काचोळी जय पुरुषाला मिळेल त्या स्त्रीशीं तो पुरुष रात्रभर रममाण होतो . घटकंचुकी पंथ .०पंथी वि. वरील पंथाचा अनुयायी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP